Akash_Sonawane - Page 18

AGC Sports मध्ये काम करताना त्या कथा शब्दांत मांडण्याचा प्रयत्न. क्रिकेट, फुटबॉल, हॉकी आणि जगभरातील क्रीडा घडामोडींचा अभ्यास. खेळाडूंच्या प्रवासापासून ते विक्रमांपर्यंत – प्रत्येक गोष्ट सांगण्याची आवड. सावित्रीबाई फुले, पुणे विद्यापिठाच्या रानडे विभागातून मास कम्युनिकेशन ॲंड जर्नलिझनमध्ये पदव्युत्तर पदवी घेतली. पत्रकारितेचे शिक्षण घेत असताना मल्टिमीडिया आशयात विशेषत: प्रिंट मीडिया, डिजिटल मीडिया तसेच स्क्रिप्ट रायटिंग आणि वेब पत्रकारिया यात प्रत्यक्ष काम करण्याचा अनुभव मिळाला. AGC Sports मध्ये क्रिडा बीट पाहत असताना अनेक गोष्टी विशेषत: क्रिकेट, फुटबॉल, हॉकी यांसारख्या खेळांची माहिती. तसेच गावपातळीपासून ते आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत माहिती, अचूक, विश्वसनीय आणि वाचकांना लगेच समजेल अशा सोप्या भाषेत देण्यावर माझा प्रयत्न आहे.
282 Posts
0 Comments

हैदराबादचं पंजाबवर वनसाईड वर्चस्व; असे आहेत यांच्यातील आकडे

PBKS vs SRH IPL 2026: आज आयपीएलमध्ये दुपारी पंजाब किंग्स (PBKS) आणि सनरायझर्स हैदराबाद (SRH) हे दोन संघ एकमेकांना भिडणार आहेत. हा सामना न्यू चंदीगड...

आयुष शेट्टीने जागतिक विजेत्याला नमवलं; असं करणारा पहिला भारतीय खेळाडू

Badminton Asia Championships 2026: चीनमधील निंगबो येथे सुरू असलेल्या बॅडमिंटन आशिया चॅम्पियनशिप 2026 मध्ये भारतीय युवा खेळाडू आयुष शेट्टीनं आपली ऐतिहासिक विजयी घोडदौड कायम राखत...

विश्वनाथचा सुवर्णवेध; रिक्षाचालकाचा मुलगा झाला चॅम्पियन

Asian Elite Boxing Championships 2026: मंगोलियातील उलानबातर येथे सुरू असलेल्या आशियाई एलिट बॉक्सिंग चॅम्पियनशिप 2026 मध्ये भारतीय पुरुष बॉक्सर्सनंही सुवर्ण कामगिरी केली आहे. भारताचा युवा...

राजस्थानचा ‘रॉयल’ विजय; आरसीबीचा पहिला पराभव

RCB vs RR: नुकत्याच पार पडलेल्या आयपीएल 2026 च्या कालच्या (10 एप्रिल 2026) सामन्यात राजस्थान रॉयल्सनं (RR) रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा (RCB) 6 गडी राखून धुव्वा...

कोणाचं पारडं आहे जड

IPL 2026 RCB vs RR: आयपीएल 2026 मधील 16 व्या सामन्यात आज (10 एप्रिल 2026) राजस्थान रॉयल्स (RR) आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) हे दोन...

अर्जुन तेंडुलकरची भविष्यवाणी ठरली खरी

Mukul Choudhari: आयपीएल 2026 ची सुरूवात होण्याआधीच अर्जुन तेंडुलकर (Arjun Tendulkar) यानी लखनऊ सुपर जायंट्सच्या (LSG) एका खेळाडूबद्दल एक मोठी भविष्यवाणी केली होती. आणि ती...

कॅन्डिडेट्स बुद्धिबळ: वैशालीचा विजय तर प्रज्ञानंदच्या आशा धूसर!

FIDE Candidates 2026: सायप्रस येथे सुरू असलेल्या फिडे कॅन्डिडेड्स बुद्धिबळ स्पर्धा 2026 (FIDE Candidates 2026) मध्ये भारतीय खेळाडूंनी संमिश्र कामगिरी केली आहे. 10 फेऱ्या (Rounds)...

ईडन गार्डन्सवर मुकुल चौधरीचा जलवा; शेवटच्या चेंडूवर लखनऊचा कोलकात्त्यावर विजय!

IPL 2026 KKR vs LSG: काल (9 एप्रिल 2026) झालेल्या आयपीएल सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सनं (LSG) कोलकत्ता नाईट रायडर्सचा (KKR) 3 गडी राखून पराभव केला...

आशियाई बॉक्सिंगमध्ये भारतीय महिलांचा दबदबा; प्रीती पवारचे ‘सुवर्ण’ यश!

Asian Boxing Championship 2026: भारतीय महिला बॉक्सर प्रीती पवार हिनं मंगोलियातील उलानबातर येथे पार पडलेल्या आशियाई एलिट बॉक्सिंग चॅम्पियनशिप 2026 मध्ये ऐतिहासिक कामगिरी करत सुवर्णपदक...

आशियाई बॅडमिंटन चॅम्पियनशिप: आयुष शेट्टीचा विजय; सिंधू आणि प्रणॉय बाहेर!

Badminton Asia Championships 2026: चीनमधील निंगबो येथे सुरू असलेल्या बॅडमिंटन आशिया चॅम्पियनशिप 2026 मध्ये भारताचा युवा खेळाडू आयुष शेट्टीनं आपली जबरदस्त विजयी घोडदौड कायम राखत...

Find me on

spot_img

Latest articles

Newsletter

Subscribe to stay updated.