Akash_Sonawane - Page 14

AGC Sports मध्ये काम करताना त्या कथा शब्दांत मांडण्याचा प्रयत्न. क्रिकेट, फुटबॉल, हॉकी आणि जगभरातील क्रीडा घडामोडींचा अभ्यास. खेळाडूंच्या प्रवासापासून ते विक्रमांपर्यंत – प्रत्येक गोष्ट सांगण्याची आवड. सावित्रीबाई फुले, पुणे विद्यापिठाच्या रानडे विभागातून मास कम्युनिकेशन ॲंड जर्नलिझनमध्ये पदव्युत्तर पदवी घेतली. पत्रकारितेचे शिक्षण घेत असताना मल्टिमीडिया आशयात विशेषत: प्रिंट मीडिया, डिजिटल मीडिया तसेच स्क्रिप्ट रायटिंग आणि वेब पत्रकारिया यात प्रत्यक्ष काम करण्याचा अनुभव मिळाला. AGC Sports मध्ये क्रिडा बीट पाहत असताना अनेक गोष्टी विशेषत: क्रिकेट, फुटबॉल, हॉकी यांसारख्या खेळांची माहिती. तसेच गावपातळीपासून ते आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत माहिती, अचूक, विश्वसनीय आणि वाचकांना लगेच समजेल अशा सोप्या भाषेत देण्यावर माझा प्रयत्न आहे.
279 Posts
0 Comments

‘या’ कारणांमुळे मुंबईने मिळवला विजय

MI vs GT IPL 2026: काल (सोमवर, 20 एप्रिल 2026) झालेल्या आयपीएलच्या सामन्यात मुंबई इंडियन्स (MI) संघाने गुजरात टायटन्स (GT) वर 99 धावांनी दणदणीत विजय...

केकेआरचा पहिला विजय; ‘या’ कारणामुळे हरली राजस्थान

KKR vs RR IPL 2026: आयपीएल 2026 च्या हंगामात सलग पाच पराभवानंतर, अखेर कोलकत्ता नाईट रायडर्सनं नुकत्याच आपल्या घरच्या मैदानावर (ईडन गार्डन्स) झालेल्या सामन्यात विजयाचं...

राशिद खाननं भारत आणि आणखी एका देशाची ऑफर केली रिजेक्ट

Rashid Khan: अफगाणिस्तानचा स्टार गोलंदाज आणि गुजरात जायंट्स (GT) कडून खेळत असलेला राशिद खान यानं मोठा गौप्यस्फोट केला आहे. 'राशिद खान: फ्रॉम स्ट्रीट्स टू स्टारडम'...

अव्वल स्थान टिकवण्यासाठी पंजाब सज्ज!

PBKS vs LSG: आयपीएल 2026 च्या हंगामात आपली विजयी घोडदौड कायम राखणारा पंजाब किंग्स (PBKS) संघ आज आपल्या घरच्या मैदानावर लखनऊ सुपर जायंट्स (LSG) विरुद्ध...

गायकवाडने सांगितले पराभवाचे कारण

CSK: चेन्नई सुपर किग्सच्या कर्णधार ऋतुराज गायकवाड (ruturaj gaikwad) यानं सांगितलं आहे की, का? हैदराबादविरूद्धच्या सामन्यात त्यांचा 10 धावांनी पराभव झाला आहे.शनिवारी (18 एप्रिल) झालेल्या...

लिओनेल मेस्सीच्या ‘त्या’ गोलमुळे जिंकला इंटर मियामी

Inter Miami (USA): 'मेजर लीग सॉकर' (MLS) 2026 च्या हंगामात लिओनेल मेस्सीच्या (lionel messi) उत्कृष्ट गोलनं इंटर मियामीला पुन्हा एकदा विजयाच्या पथावर आणलं आहे. शनिवारी,...

केकेआरसाठी दिलासादायक बातमी; श्रीलंकनं गोलंदाज खेळणार आजचा सामना?

KKR vs RR IPL 2026: आयपीएल 2026 मध्ये कोलकत्ता नाईट रायडर्स पहिल्या विजयाला तरसत आहेत पण त्यांच्या संघासाठी आणि चाहत्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली...

ए.एस. शरवानिका बनली फिडे वर्ल्ड रॅपिड अंडर-१२ चॅम्पियन

वरंजाका बांजा (सर्बिया): भारतीय बुद्धिबळातील उदयोन्मुख तारा ए.एस. शरवानिका (A.S. Sharvaanica) हिनं सर्बियामध्ये सुरू असलेल्या 'फिडे वर्ल्ड कॅडेट रॅपिड आणि ब्लिट्झ चॅम्पियनशिप 2026' मध्ये ऐतिहासिक...

माद्रिद ओपन २०२६: जोकोविच अल्काराझ यांची माघार

माद्रिद: क्ले-कोर्ट मोसमातील प्रतिष्ठेची मानली जाणारी 'माद्रिद ओपन 2026' ही स्पर्धा 20 एप्रिल ते 3 मे 2026 दरम्यान स्पेनची राजधानी माद्रिद येथील 'ला काजा मॅजिका'...

खलील अहमदच्या जागी मुंबईचा खेळाडू सीएसकेच्या ताफ्यात?

Khaleel Ahmad IPL 2026: आयपीएलचा पाच वेळा विजेता असलेला चेन्नई सुपर किंग्स संघाच्या अडणीत आणखी वाढ झाली आहे. आयपीएल 2026 चालू होण्यापुर्वीच अनेक खेळाडू सुरूवातीच्या...

Find me on

spot_img

Latest articles

Newsletter

Subscribe to stay updated.