Akash_Sonawane - Page 20

AGC Sports मध्ये काम करताना त्या कथा शब्दांत मांडण्याचा प्रयत्न. क्रिकेट, फुटबॉल, हॉकी आणि जगभरातील क्रीडा घडामोडींचा अभ्यास. खेळाडूंच्या प्रवासापासून ते विक्रमांपर्यंत – प्रत्येक गोष्ट सांगण्याची आवड. सावित्रीबाई फुले, पुणे विद्यापिठाच्या रानडे विभागातून मास कम्युनिकेशन ॲंड जर्नलिझनमध्ये पदव्युत्तर पदवी घेतली. पत्रकारितेचे शिक्षण घेत असताना मल्टिमीडिया आशयात विशेषत: प्रिंट मीडिया, डिजिटल मीडिया तसेच स्क्रिप्ट रायटिंग आणि वेब पत्रकारिया यात प्रत्यक्ष काम करण्याचा अनुभव मिळाला. AGC Sports मध्ये क्रिडा बीट पाहत असताना अनेक गोष्टी विशेषत: क्रिकेट, फुटबॉल, हॉकी यांसारख्या खेळांची माहिती. तसेच गावपातळीपासून ते आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत माहिती, अचूक, विश्वसनीय आणि वाचकांना लगेच समजेल अशा सोप्या भाषेत देण्यावर माझा प्रयत्न आहे.
282 Posts
0 Comments

मिनाक्षी हुडाची फायनलमध्ये धडक; निखत स्पर्धेतून बाहेर

Asian Boxing Championships 2026: मंगोलियाची राजधानी उलानबातर येथे सुरू असलेल्या आशियाई एलिट बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये मंगळवारी पार पडलेल्या 48 किलो वजनी गटाच्या उपांत्य फेरीचा (Semi-final) सामना...

एमएमए मध्ये लढत जिंकणारे पहिले भारतीय संग्राम सिंग कोण आहेत?

Sangram Singh MMA: भारतीय कुस्तीचं नाव जागतिक स्तरावर नेणारे संग्राम सिंग यांनी मिश्र मार्शल आर्ट्स (MMA) मध्ये आपली विजयी घोडदौड कायम राखत अर्जेंटिनामध्ये इतिहास रचला...

मुंबई आणि राजस्थान यांच्यात कोणाचं पारड आहे जड?

MI vs RR IPL 2026: आयपीएल 2026 मधील 13 व्या सामन्यात आज (मंगळवार, 7 एप्रिल 2026) राजस्थान रॉयल्स (RR) आणि मुंबई इंडियन्स (MI) हे दोन...

आशिया चॅम्पियनशिपमधून सात्विक-चिराग यांची माघार

Asia Championship Badminton 2026: भारतीय बॅडमिंटनची स्टार पुरुष दुहेरी जोडी सात्विकसाईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी आगामी आशिया बॅडमिंटन चॅम्पियनशिप 2026 मधून माघार घेण्याचा निर्णय...

कोलकत्ता पंजाबचा सामना पावसामुळे रद्द

IPL 2026 KKR vs PBKS: सोमवारी (6 एप्रिल 2026) कोलकत्त्याच्या ऐतिहासिक ईडन गार्डन्स मैदानावर रंगलेला कोलकता नाईट रायडर्स (KKR) आणि पंजाब किंग्स (PBKS) यांच्यातील सामना...

काय आहे आजची दोन्ही संघाची प्लेइंग 11

KKR vs PBKS 2026: आयपीएल 2026 मधील आजचा अत्यंत महत्त्वाच्या सामन्यांपैकी असलेला एक सामना आहे. हा सामना कोलकत्ता नाईट रायडर्स (KKR) आणि पंजाब किंग्स (PBKS)...

कॅन्डिडेट्स स्पर्धेत भारतीय खेळाडूंची कामगिरी

fide candidates 2026: सायप्रसच्या पेगेईया येथील 'कॅप सेंट जॉर्जेस हॉटेल'मध्ये जगातील सर्वोत्तम बुद्धिबळपटूंच्या 'कॅन्डिडेट्स' स्पर्धेनं आता अर्ध्या टप्प्याचा टप्पा ओलांडला असून एकूण 7 फेऱ्या पूर्ण...

ऑस्ट्रेलियाने केला भारताचा पराभव

AFC U-20: थायलंडमध्ये सुरू असलेल्या एएफसी अंडर-20 महिला आशियाई चषक स्पर्धेत पुन्हा एकदा निराशाच हाती लागली आहे. कारण भारतीय संघाला पुन्हा एकदा मोठ्या पराभवाचा सामना...

तब्बल 39 वर्षानंतर लीड्स सेमीफायनलमध्ये

FA Cup 2026: लंडनमधील भव्य 'लंडन स्टेडियम'वर रविवारी, 5 एप्रिल 2026 रोजी रंगलेल्या एफए कपच्या उपांत्यपूर्व फेरीत लीड्स युनायटेडनं यजमान वेस्ट हॅम युनायटेडचा पेनल्टी शूटआऊटमध्ये...

धोनी नसताना सीएसकेचं कसं आहे रेकॉर्ड

IPL 2026 CSK vs RCB: आयपीएल 2026 मधील रोमांचक लढतीत रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) संघानं चेन्नई सुपर किंग्स (CSK) वर 43 धावांनी मोठा विजय मिळवला...

Find me on

spot_img

Latest articles

Newsletter

Subscribe to stay updated.